गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

NAVY अधिकाऱ्याचं अपहरण करून जिवंत जाळले

पालघर, 6 फेब्रुवारी : नेव्ही अधिकाऱ्याचं अपहरण करून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. चेन्नई विमानतळावरून या अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं आणि तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन त्याला जिवंत जाळण्यात आलं. सुरजकुमार मिथिलेश दुबे(वय-27, रा. झारखंड, रांची) असं खून झालेल्या नेव्ही अधिकाऱ्याचं नाव आहे. 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. सुरजकुमार […]