ताज्याघडामोडी

मी लस घेतली नाही, घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांच अजब वक्तव्य

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी करोना लसीबाबत केलेल्या विधानाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात […]

ताज्याघडामोडी

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर सत्र न्यायालयाने प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना दिलासा दिला होता. पण, आता सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदुरीकर महाराज अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला […]