ताज्याघडामोडी

अन्न विभागाने कारवाई करूनही गुरुकृपा डेअरी चालक जुमानेना

अन्न विभागाकडून निर्धारित परवाना प्राप्त न करता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील गुरुकृपा डेअरी चालकाकडून दुग्धजन्य व अन्न पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच सह.अन्न आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी १५ जुलै २०२१ रोजी कारवाई करीत सदर गुरुकृपा डेअरी हि आस्थापना बंद ठेवण्यास सांगितले होते.या कारवाईची पंढरपुर शहरात […]

गुन्हे विश्व

पंढरपूर तालुक्यातील डेअरी चालकाच्या तोंडात ऍसिड ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

रोपळे तालुका पंढरपूर येथील विश्वंभर सोपान कदम वय-57 वर्षे,धंदा-शेती व दुध डेअरी या चालकाने गावातील नितीन रघुनाथ कदम यास गावातून दूध संकलन करून डेअरीस देण्यासाठी दिलेल्या कमिशन पोटीच्या ऍडव्हान्सचे ४३ हजार पाचशे रुपये वारंवार चारचौघात मागतो म्हणून डेअरी चालक विश्वंभर कदम यास शिवीगाळ करत तु नेहमी चारचौघात मला पैसे मागुन माझी बेईज्जत करतो,माझी लोकांमध्ये आब्रु खातो,तुझे कसले पैसे मला […]