सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे, 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील […]
Tag: #news
भाषणादरम्यान अमोल मिटकरी कोसळले; प्रकृती स्थिर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती अकोल्याचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांची प्रकृती अचानक बिघडली. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विदर्भ अध्यक्ष सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा विदर्भ दौऱ्या निमित्त अकोल्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता.यावेळी भाषण करत असताना आमदार अमोल मिटकरी यांची तब्बेत अचानक बिघडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे […]
धक्कादायक! सुनेने सासूचा गळा आवळून केला खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा
लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुनेनं आपल्या सासूचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने आपल्या मुलाला हाताशी धरून सासूचा खून केला आहे. यामुळे गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुनेने आणि नातवाने गळा आवळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी सून आणि नातवाला अटक केली […]
सरकार माझ्यावर पाळत ठेवतय; पण माझी हेरगिरी करून साध्य काय होणार? :संभाजीराजे छत्रपती
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आता माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा दावा खुद्द संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजी राजे यांनी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी […]
अबब ! 500-2000 च्या नोटांचा खच, कुख्यात गुंडाच्या घरात दोन नंबरचा पैसा? व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सर्वसामान्य माणूस आयुष्यभर मेहनत करुन थोडीफार रक्कम आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी शिल्लक ठेवू शकतो. पण नोटांचे बंडल किंवा घबाड घरात साठवू शकत नाही. त्यामुळे एखाद्याच्या घरात नोटांचं घबाड आढळलं तर ती सर्वसामान्य गोष्ट अजिबात नाही. त्यामुळेच मुंबईचा एक कुख्यात गुंडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या गुंडाचं नाव शम्स अली सय्यद उर्फ जॉनी असं आहे. […]
सर्वच व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी
जीवनावश्यक वस्तुंची सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांप्रमाणे इतर सर्व व्यावसायिकांनादेखील घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात यावी. याबरोबरच व्यापाऱ्यांचा संपर्क थेट ग्राहकांबरोबर होत असल्याने त्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी ही […]
लॉकडाऊनमध्ये पालक घरात तर मुलं बाहेर; खेळता खेळता कारमध्ये श्वास गुदमरल्याने 4 चिमुरड्यांचा मृत्यू
लखनऊ, 7 मे : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये शुक्रवारी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चांदीनगर भागात सिगौली तगा गावात एका कारमध्ये श्नास गुदमरून 4 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून एकाची प्रकृती गंभीर आहे.या सर्व मुलांचे वय 4 ते 8 वर्षे इतकी होती. मृत झालेल्यांंमध्ये 4 वर्षांची वंदना, अक्षय, 7 वर्षांचा कृष्णा आणि 8 वर्षांच्या […]
देशातील पहिलीच घटना : खून करणा-या अल्पवयीन आरोपीस बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
सांगली | मिरज तालुक्यातल्या तुंग येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी नराधम अल्पवयीन 17 वर्षीय मुलास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३६३, ३७६, ३७६ (अ), ३७६ (अ,ब), ३७७ (अ) तसेच पोक्सो कायदयांतर्गत कलम ४ व ६ खाली दोषी धरून प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व प्रत्येक कलमान्वये १ हजार रुपये दंड […]
गुंगीचा पेढा देऊन महिलेकडील अडीच लाखाचे दागिने लंपास
एसटी प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेने गुंगी येणारा पेढा खाण्यास देऊन महिलेला गुंगी आल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाऊन त्याठिकाणी एक्सरे काढताना गळ्यातील दागिने काढयला लावत अडीच लाख रुपये किंमतीची बॅग चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेखा सुग्रीव जाधव (वय 50) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
धमकी प्रकरणी पुनावालांनी पत्रकाद्वारे माडंली बाजू
नवी दिल्ली – धमकी प्रकरणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. गेल्या दोन दिवसात सरकारने ऑर्डर न दिल्यामुळे निर्मिती मंदावल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यांनी या बातम्याचे खंडन करत पत्रकाद्वारे आपली बाजू मांडली आहे. सरकारकडून आम्हाला सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. माझ्या वक्तव्याचा […]