ताज्याघडामोडी

अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर या मंदिराचे काम जलद वेगाने सुरु आहे. देशातील करोडो लोक त्यासाठी आपापल्य परीने या मंदिराच्या पायाभरणीसाठी देणगी देत आहे. या अभियानाची सुरुवात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी देखील या राममंदिरासाठी देणगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख एक रुपयाची देणगी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *