

Related Articles
ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच विश्वासघात, अत्याचार करत अश्लील व्हिडीओ, नंतर मित्रांसोबत गँगरेप
राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. नागपुरात तर एक सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने ज्या तरुणावर विश्वास ठेवला, त्याच्यावर प्रेम केलं त्याच तरुणाने तिचा विश्वासघात केला. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेला नकळत अत्याचाराचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल (blackmail) […]
आधी जुळता जुळत नव्हतं नंतर एकाच गावात लागोपाठ झाली 2 लग्न; दोन्ही घरात भयंकर घडलं
एकाच गावातील दोन तरुण ज्यांचं लग्नाचं वय झालं होतं पण त्यांना लग्नासाठी मुलगी काही मिळत नव्हती. अखेर दोघांनाही मुली भेटल्या. लागोपाठ त्यांच्या लग्नाचा बार उडाला. सर्व गावात आनंद होता. पण सुहागरातला मात्र या दोन्ही घरात भयंकर घडलं. मध्य प्रदेशमधील लग्नाचं हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सागर जिल्ह्यातील समनापूरमध्ये राहणारा 29 वर्षीय कमलेश तिवारी यांचे […]
पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक
वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे