कोरोनामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले, परिणामी या व्यावसायिकांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले. खाजगी सावकारांनी कर्ज दिले मात्र मात्र कर्ज वसुलीसाठी ते सारखे तगादा लावत आहेत. तगादा असह्य झाल्याने व्यापाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालेले आहे आणि त्यातूनच आत्महत्त्यासारखे प्रकार घडत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव परिसरात […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून निदर्शने करण्यात येऊन काम बंद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्यावतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून […]
दहा पेक्षा अधिक रुग्ण वाढल्याने तालुक्यातील सात गावांत कडक निर्बंध प्रांताधिकारी गुरव यांची माहिती
दहा पेक्षा अधिक रुग्ण वाढल्याने तालुक्यातील सात गावांत कडक निर्बंध प्रांताधिकारी गुरव यांची माहिती पंढरपूर दि. 31 :- तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी तसेच आवश्यक प्रतिबधात्मक उपाययोजना करण्यासाठी ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गांव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला […]
लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने चिल्ड्रन हेल्थ पार्क चे उद्धाटन संपन्न :- लायन्स क्लब चे काम कौतुकास्पद :- आमदार प्रशांतराव परिचारक
लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने चिल्ड्रन हेल्थ पार्क चे उद्धाटन संपन्न :- लायन्स क्लब चे काम कौतुकास्पद :- आमदार प्रशांतराव परिचारक लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क या प्रकल्पाचे उद्धाटन आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, लायन्स संस्थेचे प्रथम उपप्रांतपाल ला.राजशेखर कापसे, रघुकुल सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. ईंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, […]
मांसाहार अन् दारुवर मथुरेत पुर्ण बंदी; मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात निर्णय जाहीर केला आहे. योगी आदित्यनाथ सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकुळ, महावन आणि बलदेव भागात मांस आणि दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या व्यवसायाशी निगडित व्यापारी आणि कामगारांचे इतर व्यवसायात पुर्नवसन केले […]
रेशन कार्डाच्या नियमांमध्ये मोठा बदल, दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार
शिधापत्रिका धारकांना शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. आता दिल्ली सरकारने रेशन कार्ड धारकांसाठीचे नियम बदललेत, ज्याचा फायदा या कार्डधारकांना होणार आहे. या नियमांचा लाभ त्या लोकांना मिळणार आहे, जे मोफत रेशन दुकानात जाऊन त्यांचे हक्काचे धान्य वगैरे आणू शकत नाहीत. आता हे लोक रेशन दुकानात न जाता त्यांचे रेशन मिळवू शकतील. सरकारने नियमांमध्ये कोणते बदल […]
फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून सहायक पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या
फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या तगाद्याला, महिन्याभरापूर्वी पत्नीचा झालेला मृत्यूमुळे आणि उसने दिलेले दोन लाख रूपये परत मिळत नसल्याने सहायक पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील हरपळे वस्ती येथे सोमवारी दुपारी घडला. राजेश महाजन (रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात आकस्मिक […]
महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होईल. प्रा.रमेश शिंदे ओशाळल्या वेदना या कांदबरीचे प्रकाशन
महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होईल. प्रा.रमेश शिंदे ओशाळल्या वेदना या कांदबरीचे प्रकाशन पंढरपूर प्रतिनिधी दि.27- महिलांची सोशिकता, दांभिकता, सहनशिलता या पारंपारीक विषयांना छेद देत महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होत आहे. याचा प्रत्यय सौ.स्मिता कवडे यांच्या इथे ओशाळल्या वेदना या कादंबरीतून वाचकांना येतो. कवडे यांची ही कादंबरी महिलांच्या विद्रोही रुपाचे पहिले पाऊल ठरेल असा विश्वास समिक्षक […]
छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघात 9 ऑगस्ट 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. सदर कार्यक्रमांतर्गत पुर्व पुनरिक्षण उपक्रम दिनांक 9 […]
पंढरपुरातील एका क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापकाने लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप
पंढरपुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना सोसायटीच्या लाखो रुपयांचा केल्याचे उघडकीस आले असून त्याच बरोबर ठेवीदारांची ३ लाख ६० हजरांची रक्कम परस्पर सह्या करून हडप केल्याने सदर व्यवस्थपका विरोधात क्रेडिट सोसायटीने कारवाईचा बडगा उगारला आहे.अपहार केलेल्या रक्कमेपैकी एकुण 3,85,000/-रूपये सोसायटीला त्या माजी व्यवस्थापकाने २ महिन्यापूर्वी रोख स्वरूपात परत केले […]











