ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषद -२०२५

चर्चासत्र व गुणवंतांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथे दि. १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज अंतर्गत आयोजित चर्चासत्र व गुणवंतांचा पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. या आंतरराष्ट्रीय परिषद अंतर्गत आयोजित पॅनेल चर्चा अत्यंत […]

ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीत दोन दिवसीय ‘फायटोकॉन्स्टिट्यूएंट्स’ ही कार्यशाळा उत्साहात संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी व श्री. बी. व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट, अहमदाबाद, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एपीटिआय, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ‘एक्स्ट्रॅक्शन अँड आयसोलेशन ऑफ फायटो-कॉन्स्टिट्यूएंट्स’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा अलीकडेच आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस विद्यार्थी व प्राध्यापकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेमध्ये जवळपास २४ प्राध्यापक व […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर अर्बन बँक सहकार क्षेत्रातील ग्रीन वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित

आंतराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्कार आपल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार मा.श्री.बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त मा.श्री.दीपकजी तावरे यांच्या शुभहस्ते प्रदान करणेत आला, शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या आपल्या बँकेस ही सन्मानाची बाब असल्याचेही बँकेचे चेअरमन श्री.सतीशजी मुळे यांनी यावेळी नमूद केले. ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस […]

ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचा गौरवशाली समारोप

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज-२०२५ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ही परिषद इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट , एस के एन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेस, […]

ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज (ICICVT-2025) आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन

संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथे इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज (ICICVT-2025) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ही परिषद कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर – गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ तथा ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.           देशात सर्वत्र दि.११ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा केला जातो. भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि भारताच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेले थोर नेते मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जन आहेत. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगासाठी रॅडिकल हिस्टेरेक्टॉमीची त्यांची तंत्रे एका प्रतिष्ठित अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झाली आणि ती “पुणे तंत्र” म्हणून ओळखली जाऊ लागली. आज, ही तंत्रे ४० हून अधिक देशांमध्ये वापरली जातात.डॉ. पुणतांबेकर यांनी भारतातील […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) स्थापन करण्याबाबत नीति आयोगासोबत सामंजस्य करार करण्यात आला.       स्वेरीचे माजी अध्यक्ष कै. दादासाहेब रोंगे यांचे नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी […]

ताज्याघडामोडी

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘माजी विद्यार्थी मेळावा‘ आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.          दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचा ‘माजी विद्यार्थी मेळावा‘ व ‘पदवीप्रदान समारंभ’ आयोजित करण्यात आलेला आहे. या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी स्वेरीच्या स्थापने […]

ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हिजन तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICICVT-2025)( आयसीआयसीव्हीटी-२०२५) दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याचे प्राचार्य […]