उत्सव काळात गावात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस पाटलांना मार्गदर्शन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आज आगामी साजरी होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा घनवट यांनी ग्रामीण भागातील पोलीस पाटलांची व ग्रामीण भागातील नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस […]
ताज्याघडामोडी
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “स्पेक्ट्रम २के२५” स्टेट लेव्हल टेक्निकल फेस्टीवल उत्साहात साजरा
पंढरपूर (प्रतिनिधी): कोर्टी तालुक्यातील पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी स्टेट लेव्हल टेक्निकल फेस्टीवल “स्पेक्ट्रम २के२५” यशस्वीपणे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमाला डिंगरे पालिमकर आणि असोसिएट्स चे सचिव श्री. संजय डिंगरे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना स्टार्ट-अप्स, […]
आपल्या स्वभावातून आपल्या भविष्याला आकार मिळत असतो -दास ऑफशोअर लिमी.चे डॉ. अशोक खाडे
स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २५’ चे उदघाटन पंढरपूरः ‘डॉ. रोंगे सरांच्या प्रत्येक शब्दातून विद्यार्थ्यांबद्दल, संस्थेबद्दल असणारी तळमळ व्यक्त होते. पंढरपूरच्या पवित्र भूमीत आणि स्वेरीच्या एका आदर्श शिक्षण संकुलात शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. स्वेरीबद्दल मला एक वेगळी आत्मीयता वाटते. आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तर बऱ्याच बाबींची काळजी घ्यावी […]
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा प्रतिबंध या विषयावर डॉ. नीरज दोडके यांचे मार्गदर्शन
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या विषयावर प्रसिद्ध फिजिशियन डॉ. नीरज दोडके यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन अँटी रॅगिंग सेल, इंटरनल कम्प्लेंट कमिटी आणि रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते डॉ. […]
सिंहगड पंढरपूर महाविद्यालयात महिला विद्यार्थिनींसाठी महिंद्रा प्राईड क्लासरूम प्रशिक्षण यशस्वीरित्या पार
पंढरपूर – सिंहगड इन्स्टिट्यूट, पंढरपूर येथे महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विद्यार्थिनींसाठी रोजगारक्षमतेवर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२५ दरम्यान यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या प्रशिक्षणामध्ये एम्पथी, आत्मविश्वास, संप्रेषण कौशल्य, साक्षात्कार, आणि सॉफ्ट स्किल्स यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांवर […]
स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २५’ तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन
स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ‘ऑलम्पस २ के २५’ १५ व १६ सप्टेंबरला होणार पंढरपूर – स्वेरीमध्ये सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपली सुप्त प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून तांत्रिक बाबींच्या सखोल अभ्यासाची वृत्ती अधिक दृढ होत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी परंपरेचा एक […]
पालक–शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना; पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या मेळाव्यास विभागातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पालक प्रतिनिधी म्हणून श्री. उत्तम सुरवसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागात […]
पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कार्यशाळेचे आयोजन
पंढरपूर प्रतिनिधी: कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी काँक्रीट मिक्स डिझाईन वरील प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी अल्ट्राटेक सिमेंटचे गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख श्री. वैभव जगताप आणि विक्री व विपणन अधिकारी श्री. सुहास […]
एनआरएलएम चे धर्तीवर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे साठी धोरण राबविणार- जलशक्ती चे सचिव मीना
नवी दिल्ली – एनआरएलएम चे धर्तीवर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे साठी धोरण राबविणार असल्याची ग्वाही जलशक्ती विभागाचे मुख्य सचिव अशोक के के मिना यांनी व्यक्त केले. येथील दीनदयाळ अंत्योदय भवन (CGO) complex येथे जलशक्ती (पाणी व स्वच्छता) विभागाचे देशाचे प्रमुख सचिव अशोक के. के. मिना यांची भेट घेऊन देशातील पाणी व स्वच्छता व पाणी […]
सिंहगड महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात बौध्दिक संपदा हक्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights – IPR) या विषयावर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.या व्याख्यानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आय.पी.आर विषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन व शोध यांचे […]











