शाळेत जात नाही म्हणून आई रागावली; १३ वर्षीय मुलीने धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मथुरा येथील एका १३ वर्षीय मुलीने रेल्वेसमोर उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. आईसोबत भांडण झाल्याच्या रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचललं. खुशी शर्मा असे मृत मुलीचे नाव आहे. ती ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आईने कानाखाली मारल्याच्या रागातून खुशीने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ […]