ताज्याघडामोडी

कोरोनाची लस घेतलेल्या एकाही कोरोना बधिताचा मृत्यू नाही   

कोरोना लसीचा डोस  घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.एम्सच्या टीमने  एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष पुढे आले आहेत.या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू […]