गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक ! पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घालत जीवघेणा हल्ला

त्यावेळी नाशिकहून पुण्याकडे कार घेऊन चाललेल्या चालकाने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातली. यात सुदैवाने ते बचावले. मात्र, पायावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुनील पाटील (पोलीस निरीक्षक) हे जखमी झालेले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, संचारबंदीमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर आंबी-खालसा शिवारात घारगाव […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार; सुदैवाने थोडक्यात बचावले

पुणे – आज एक धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. भरदिवसा गोळीबार पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे तान्हाजी पवार असे नाव आहे. आमदार अण्णा बनसोडे यांचे चिंचवड स्टेशनजवळ कार्यालय आहे. एका व्यक्तीने त्याच परिसरात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आमदार बनसोडे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बोपदेव घाटात नेत पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ऍसिड; पती अटकेत

पुणे – पत्नीने ती काम करत असलेली जागा न दाखवल्याने पतीने तीला बोपदेव घाटात नेत चेहऱ्यावर ऍसिड टाकले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती दिनेश शिरपत धुमक(39,रा.बावधान गाव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनेश त्याच्या 37 वर्षीय पत्नीवर नेहमी संशय घेत होता. तो पेटींगचे काम करतो तर पत्नी धुण्या भांड्याची कामे करते. घटनेच्या दिवशी पती तीला […]

गुन्हे विश्व

पंढरपूर तालुक्यातील डेअरी चालकाच्या तोंडात ऍसिड ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

रोपळे तालुका पंढरपूर येथील विश्वंभर सोपान कदम वय-57 वर्षे,धंदा-शेती व दुध डेअरी या चालकाने गावातील नितीन रघुनाथ कदम यास गावातून दूध संकलन करून डेअरीस देण्यासाठी दिलेल्या कमिशन पोटीच्या ऍडव्हान्सचे ४३ हजार पाचशे रुपये वारंवार चारचौघात मागतो म्हणून डेअरी चालक विश्वंभर कदम यास शिवीगाळ करत तु नेहमी चारचौघात मला पैसे मागुन माझी बेईज्जत करतो,माझी लोकांमध्ये आब्रु खातो,तुझे कसले पैसे मला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आमच्या भांडणात का पडला ? असा जाब विचारत मध्यस्थावरच तलवारीने वार

आठ दिवसापूर्वीच्या भांडणाचा राग मध्यस्थावर काढत तू आमच्या भांडणात का पडला असा जाब विचारत भांडणे सोडविणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार करण्यात आल्याची घटना पुणे येथील खडकमाळ अळी येथील मनपा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी रोहीतचा मित्र रेतिष व आरोपी यांच्यामध्ये आठ दिवसांपुर्व भांडणे झाली होती. […]

ताज्याघडामोडी

क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्यानं खेळाडूचा मृत्यू

पुणे: मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा नेम नाही. मैदानावर क्रिकेट खेळत असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानावर खळबळ उडाली होती.  पुण्यातील जुन्नर तालुक्यात एका क्रिकेटपटूचा मैदानावर क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. महेश विठ्ठल नलावडे असं क्रिकेटपटूचं नाव आहे. जाधववाडी इथं टेनिस बॉल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यावर जीवघेणा हल्ला!

मुंगेर, 27 जानेवारी: शेतकरी आंदोलनामुळे कालपासून देश पेटलेला असताना, अशातच भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना मुंगेरच्या इव्हनिंग कॉलेजजवळ घडली आहे. मारेकऱ्यांनी भाजपचा अल्पसंख्याकाचा चेहरा आणि प्रदेश प्रवक्ता असणाऱ्या अजफर शमशी  यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात अजफर शमशी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात […]