शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवक डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी देत प्रचारमोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. प्रचाराच्या […]
ताज्याघडामोडी
शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या अंमलबजावणीमुळे प्राध्यापकांची पदसंख्या कमी होऊ नये, तसेच आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला आहे. NEP २०२०च्या अंमलबजावणीमुळे अभ्यासक्रमातील बदल, नवीन विषय, कौशल्याधारित शिक्षण आणि […]
विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विजयी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रचाराने वेग घेतला आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मतदारांच्या गृहभेटी घेत, त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन करत जिल्ह्यातील शिक्षकांनी ही निवडणूकच आपल्या […]
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ‘ज्ञानयात्री’ म्हणून ओळख निर्माण झालेले डॉ. बी. पी. रोंगे सर हे सांगोला तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या भेटींना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. […]
सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ‘ज्ञानयात्री’ म्हणून राज्यात ओळख झालेले स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे सर हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद […]
माढा तालुक्यात फक्त डॉ. रोंगे सरांचीच हवा | ज्ञानयात्रींच्या विचारांना शिक्षकांकडून हिरवा कंदील
कुर्डुवाडी- राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांचे विचार प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहचावे या उदात्त हेतूने त्यांच्या कार्यकर्त्यांसह डॉ. रोंगे सरांचे अख्खे कुटुंब कामाला लागले आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघात एका जागेसाठी ३० जण उमेदवार रिंगणात असले तरी ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना माननारा मोठा शिक्षकवर्ग आहे. डॉ. रोंगे सरांचे […]
इचलकरंजी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
डीकेटीई संस्थेच्या ४०० हून अधिक शिक्षकांचा मेळावा; कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्याकडून ठाम पाठिंबा इचलकरंजी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला इचलकरंजी परिसरात चांगली गती मिळत असून, विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेविका डॉ. श्रुती जोशी यांनी […]
शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा सांगली-मिरज परिसरात प्रचार दौरा; शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद सांगली : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला सांगली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांगली-मिरज परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत संस्थाचालक, पदाधिकारी, […]
स्वेरी फार्मसीमध्ये राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह उत्साहात साजरा
संस्थापक डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित फार्मसी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह-२०२६ चे औचित्य साधून ‘स्वस्थ भारत: प्रतिजैविक प्रतिरोधावर मात (अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स)’ या राष्ट्रीय महत्त्वाच्या संकल्पनेवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात एकूण १७ विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा […]
बार्शी तालुक्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना भरघोस प्रतिसाद
बार्शी– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ‘ज्ञानयात्री’ म्हणून ओळख निर्माण झालेले डॉ. बी. पी. रोंगे सर हे बार्शी तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या भेटींना शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. साधारण दिड वर्षभरापासून डॉ. बी.पी.रोंगे […]











