ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन. एम तृतीय वर्ष चा निकाल जाहीर झाला असून, श्री. पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलीत कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयातील जी. एन. एम नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या […]

ताज्याघडामोडी

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हच्या तयारीच्या दृष्टीने १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास करांडे यांनी दिली. या प्रशिक्षणाचा सुमारे १०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. अनबरसु यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये तार्किक […]

ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट लेवल टेक्निकल फेस्टिवल “स्पेक्ट्रम २के२६”चे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुंडलिक माळी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना डॉ. माळी यांनी विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण विचार, कौशल्य विकास […]

ताज्याघडामोडी

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन, माढा संचलित ‘कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालय’च्या वतीने एका भव्य मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माढा बस स्थानका शेजारील कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयात हे शिबिर संपन्न होणार आहे. हे तीनदिवसीय शिबिर दिनांक २९, ३० […]

ताज्याघडामोडी

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वीर फकिरा फाउंडेशनच्या वतीने तुळशी ता. माढा येथे दिनांक. 9 ऑगस्ट 2026 रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा , पोलिस गौरव पुरस्कार सोहळा व डॉक्टर गौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘”लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना” या विषयावर ॲड. संदिप कागदे […]

ताज्याघडामोडी

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील संस्था, शाळा, महाविद्यालय तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा रविवार, दि.२३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता व दुपारी १.३० वाजता स्वेरी मध्ये ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ सोहळा संपन्न होणार आहे. तरी या चार तालुक्यांसाठी होणाऱ्या दोन्ही सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ‘ज्ञानयात्री […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे प्रसिद्ध व्याख्याते श्री. वसंत हंकारे यांच्या ‘संघर्षातून यशाकडे’ या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी कर्मयोगी पॉलिटेक्निक इमारतीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रद्धेय सुधाकरपंत […]

ताज्याघडामोडी

ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त !

​माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर: पंढरपूर शहराचे सौंदर्य आणि ऐतिहासिक यमाई तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटी रुपये निधीतून साकारणाऱ्या ९.९ दशलक्ष लिटर (द.ल.ली.) क्षमतेच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनच्या कामाची आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी […]

ताज्याघडामोडी

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले असून जलाशयातील अतिरिक्त पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होते पार्श्वभूमीवर पंढरपूर-सांगोला रोड परिसरातील नागरिकांसाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला यशवंतराव चव्हाण तलाव (यमाई) तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा, अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिता भगीरथ […]

ताज्याघडामोडी

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित) तसेच सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तब्बल दहा दिवस चालणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी […]