ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंती साजरी

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान व राजकारण  समाजकारणाला सुयोग्य दिशा देणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नागेश भोसले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर, नगरसेवक विशाल मलपे,संजय निंबाळकर, डी राज सर्वगोड, बसवेश्वर देवमारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,राष्ट्रवादी चे नेते सुधीर भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago