आम्हालाही गोंधळ घालता आला असता पण आम्ही पक्षशिस्त पाळली !

राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार याना पदावरून हटविल्यामुळे नाराज असलेल्या पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादीतील एका गटाने आज येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त करताना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीबाबत तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याबरोबरच गेल्या अनेक वर्षापासूनच सुप्त कलह पुन्हा प्रकट झाला आहे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.          

      काल जसे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदावरून ऍड. दीपक पवार याना हटविण्यात आले तसेच दहा दिवसापूर्वी पंढरपूर शहरातील विविध प्रश्नाबाबत सातत्याने आक्रमक भूमिका घेत संघर्ष करीत आलेले संदीप मांडवे याना हटविण्यात आले होते.व विजयसिह देशमुख यांच्याकडे असलेले मतदार संघ अध्यक्षपद सर्मथक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संदीप मांडवे याना प्रदान कऱण्यात आले होते.मात्र आज विठ्ठल हॉस्पिटल मध्ये घडलेल्या घटनाक्रमामुळे मतदार संघ अध्यक्ष संदीप मांडवे यांनाही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे यावे लागले असल्याचे दिसून येते.          

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago