Categories: Uncategorized

धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप

धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप 


गेल्या साडेचार महिन्यापासून राज्यासह पंढरपूर शहर व तालुक्यात पोलीस प्रशासन अतिशय दक्षतेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्तव्य पार पाडत आहे.ऊन,पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना केळी,फराळ व पाणी बॉट्लचे वाटप करण्यात आले.        या बाबत समाजसेवक धर्मराज घोडके  यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरात ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या काळात लॉकडाऊनची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली.या काळात शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन आज श्रावणी सोमवार निमित्त केळी,फराळ व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पडणाऱ्या या पोलीस बांधवाचे कार्य खरोखरच अभिमानास्पद आहे असे सांगितले.तसेच शहरातील नागरिकांनी अँटीजेन तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन देखील धर्मराज घोडके यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी त्यांच्या समवेत  विश्वनाथ गोरे,पंकज तोंडे,गणेश देसाई, सचिन लिंगे युवराज सलगर ,पांडूरंग डोके संदिप लिंगे आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago