संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या ११ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या ११ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

सबळ करणाअभावी रस्त्यावर फिरणाऱ्यांबद्दल नागरिकातूनही संताप व्यक्त

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरात संचार बंदीची कडक अमलबजावणी करण्यात येत असून सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल पंढरपूर शहर पोलिसांनी ११ जणांविरोधात  भारतीय दंड संहिता १८६० – १८८ ; आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ – 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत १)अभय बोडफोडे रा.पंढरपूर २) गणेश दांडगे रा.राजंणी,ता-पंढरपूर ३)
राकेश भागानगरे रा.पंढरपुर ४) चैतन्य साठे रा. पळशी ता-पंढरपूर ५)तुळजाराम धोत्रे रा.पंढरपुर ६) सदाशिव मिसाळ रा. पंढरपुर ७)राम ढोपे रा.पंढरपुर ८) रोहित शिंदे रा.पंढरपुर ९) अमर पुणेकर रा. पंढरपुर १०) गणेश शिंगाडे रा. इसबावी  ११) शामराव जवळ रा-इसबावी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये जरब बसली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

23 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago