ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे,प्रशांत परिचारक यांच्यासह १४ सदस्यांची नियुक्ती

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर 

दिनांक १३ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेली असतानाच आज राज्य शासनाने सोलापूर जिल्हा नियोजन समितीसाठी सदस्य म्हणून आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक,धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह एकूण १४ नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी आज शासनाच्या नियोजन विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
  आज जाहीर झालेल्या यादीनुसार आमदार समाधान आवताडे,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार प्रशांत परिचारक,शिवाजी सावंत(माढा),धैर्यशील मोहिते पाटील(माळशिरस),अण्णाराव बाराचारे (द.सोलापूर) यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हवीनाळे (द.सोलापूर),चेतनसिह केदार (सांगोला),गणेश चिवटे (करमाळा),योगेश बोबडे (टेंभुर्णी),केशवराव पाटील (माळशिरस),सुनील चव्हाण (मोहोळ),प्रदीप खांडेकर(मंगळवेढा),रफिक नदाफ (सांगोला),उमेश गायकवाड (सोलापूर),नारायण पाटील(करमाळा),अमोल शिंदे(सोलापूर),नागेश भोगडे (सोलापूर),अशोक दुस्सा (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.     
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago