ताज्याघडामोडी

वडिलांनी मारहाण केली म्हणून १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर; लग्नाचीही घातली गळ पण…

घरी वडील मारहाण करतात म्हणून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क प्रियकरांचे घर गाठलं आणि प्रियकराला लग्नाची गळ घातल्याची घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

आजकाल अनेक मुलामुलींचं एकमेकांवर अगदी शाळेत असल्यापासून प्रेम असल्याचं आपण पाहिलं असेल.शिवाय अल्पवयीन मुलं देखील आपल्या प्रेयसीला घेऊन पळून लग्न केल्याच्या घटना देखील अनेक वेळा घडतात. शिवाय घरचेच मुलांना अयोग्य वागणूक देत असतील आणि त्यांचा छळ करीत असतील तर ती मुलं आपल्या प्रियकरावरती असलेल्या विश्वासामुळे घरच्यांना सोडण्याचा निर्णय घेत असतात.

असाच एक प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात घडला आहे. वडील घरी सतत मारहाण करतात म्हणून एका १४ वर्षीय मुलीने घरातून पळ काढला आणि प्रियकराचं घर गाठलं. परंतु मुलीच्या आई-वडीला पोलिस ठाण्यात गेल्याचे समजतात प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांसमोर हजर केलंत्यानंतर मुलीने वडिलांच्या घरी न जाता तीने बालसुधारगृहात जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

त्यामुळे मुलींनी घर सोडून प्रियकराच्या घरी जाण्याचा मार्ग निवडते म्हणजे तिला घरी नक्कीच त्रास दिली जात असेल असं परिसारातील लोक म्हणत आहेत. तर आपल्या मुलांना योग्य वागणूक द्या म्हणजे ते टोकाचं पाऊल उचलणार नाहीत. घर सोडून जाणार नाहीत असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago