ताज्याघडामोडी

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास व नीतिमूल्ये’ यावरती मार्गदर्शन संपन्न

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये व्यक्तिमत्व विकास व नीतिमूल्ये, संभाशन कौषल्य, ताण – तणाव व्यवस्थापन यासाठीचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी  मार्गदर्शक म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. महादेव घोंगडे यांना निमंत्रित करण्यात आले होते.फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. संजय बैस  यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला.

   या  वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना  नीतिमूल्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आज काल नीतिमूल्ये धुळीस मिळत चालली आहेत,पैसे मिळवणे प्रवृत्ती आहे व तो सन्मानाने मिळवावा विकृतीने मिळवू नये असे त्यांनी सांगितले. आपली वागणूक कशी असावी, माणसांमधला माणूस जागृत झाला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगायला आलोय. तुम्ही तुमच्या जिद्दीने,चारित्र्याने तुम्ही पुढे चालत रहा सुख आपोआप तुमच्या मागे लागेल.चांगली पुस्तके वाचा धीर आणि आधार पुस्तके देत असतात.प्रत्येकाने आयुष्यत आठवणीत राहतील असे चांगले काम करून दाखवा. असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप प्रा. डी ए पाटील यांनी केले.   या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

19 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago