ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचे नाव ठरले ?

“शिवसेना बाळासाहेब गट” या नावाने ओळखला जाणार 

शिवसेनेत खबळजनक बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार हे एकत्र येत भाजपशी हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी आरूढ झाले.मात्र १ ऑगस्ट रोजी सर्वोच न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले असून शिंदे समर्थक १६ आमदार अपात्र ठरतील असा दावाही संजय राऊत हे करीत आहेत.शिंदे समर्थक आमदारांना कुठल्यातरी पक्षात प्रवेश करावा लागेल.तरच त्यांचे विधानसभा सदस्यत्व अबाधित राहू शकते असा दावाही करण्यात येत असतानाच आज शिंदे  गटाने आपले इरादे स्पष्ट केले असून पक्षाचे नवीन नावही निश्चित केले असल्याचे समजते.आज दुपारी ४ वाजता या बाबत अधिकृत माहिती दिली जाईल असेही प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.    

 ‘शिवसेना बाळासाहेब गट’ असं नाव ठेवण्यात आले आहे,अशी प्राथमिक माहिती असून  यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago