इसबावी वाल्मिकी नगर येथे घरफोडी,दागिने व रोख रकमेसह १२ लाखाचा ऐवज लंपास

अरविंद प्रमोद भोसले वय-45 वर्षे व्यवसाय-ट्युरिस्ट रा.मारुती सुझुकी शोरुमच्या पाठीमागे वाल्मिकी नगर इसबावी यांनी दिनांक १५ मार्च रोजी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार  दि.12/03/2022 रोजी दु.12/00वा.चे सुमारास फिर्यादी हे पत्नी चंदा,मुलगा अनीकेत ,व सुन प्राप्ती व वडिल प्रमोद तुकाराम भोसले असे स्वतच्या इर्टीगा गाडिने मालवण व गणपत पुळे येथे देवदर्शनाकरीता गेले होते. दि.14/03/2022सायं.07/00वा.चे सुमारास पंढरपुर येत असताना रात्रौ 03/30 वा.चे सुमारास सांगोल्याचे जवळ आले असता त्यांचा भाऊ प्रशांत भोसले याच्या मोबाईल नंबर 7020973524 वरुन फोन आला की,रात्री 02/00 वाचे सुमारस माझी पत्नी शितल ही बाथरूम करीता दरवाजा उघडु लागली असता दरवाज कोणीतरी बाहेरून लावलेला दिसला. त्यावेळी पत्नीने झोपेतुन उठवले आपला घराच्या दरवाज्याला बाहेरून कोणी तरी कडी लावली आहे असे सागीतलेने शेजारी राहणारे गणेश पोळ यांना फोन करून कडी उघडण्यास सांगीतले असता त्यांनी येवुन आमच्या घराची कडी उघडी त्यानंतर आम्ही बाहेर आलो असता तुमच्या घराचा दरवाज उघडा दिसला म्हणुन आम्ही तुमच्या घराजवळ जावुन पाहीले असता घरचा कडी कोयडा तोडलेला दिसले आहे तुमच्या घरी चोरी झाली आहे तुम्ही कुठे आहात असे त्यांनी सांगीतले, त्यावेळी फिर्यादीने त्यांना सागोल्याचे जवळ पास आलो आहे असे सांगितले. 

 घरामध्ये गोदरेजचे लोखंडी कपाट व फर्निचर लाकडी कपाट होते त्यातील लोखंडी कपाट  कपाट उचकटलेले दिसले लॉकर कडे बघीतले आसता लॉकरही तोडलेले दिसले व त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम दिसुन अली नाही. चोरीस गेलेले सोन्या चांदाचे वर्णन खालील प्रमाणे
1) 3,20,000 रु किं पिळ्याच्या सोन्याच्या धातुच्या अंगठ्या प्रत्येकी एक तोळा वजनाच्या एकुण
8 अंगठ्या आ .जु.वा.किं अ
2)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे ब्रेसलेट साडेतीन तोळ्याचे वजनाचे आ .जु.वा.किं अ
3)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे लॉकेट साडेतीन तोळा वजनाचे आ .जु.वा.किं अ
4)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे साडेतीन तोळ्याचे गंठंन आ .जु.वा.किं अ
5)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे कानातील झुबे फुले व पत्तीची डिझाइन असलेले तीन तोळे वजन.जु.वा.किं अ
6) 300000 रू कि.दि.पंढरपुर मर्चंट को.ऑपरेटिव बँक लिमीटेड मधुन FD मोडलेली रोख रक्कम
असे एकुण 12,20000 रु किं

सदर गुन्ह्याचे कामे चार तपास पथके बनवण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मा. तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक मा. हिम्मत जाधव साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. विक्रम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत. सदर गुन्हा आणि गुन्हेगारा बाबत धागेदोरे मिळाले असून गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू केला आहे.

  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago