राष्ट्रवादी शिक्षक संघाकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

खा.शरदचंद्रजी पवार यांचे वाढदिवसानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने पंढरपुर तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये 
1)आदर्श  प्राथमिक शिक्षक 2)आदर्श प्राथमिक शिक्षिका 3)आदर्श माध्यमिक शिक्षक 4)आदर्श माध्यमिक शिक्षिका 5)आदर्श कला/क्रिडा शिक्षक 6)आदर्श शिक्षकेतर कर्मचारी 7)आदर्श महाविद्यालय प्राध्यापक 8)आदर्श प्राथमिक मुख्याध्यापक 9)आदर्श माध्यमिक मुख्याध्यापक10) आदर्श लेखक/ कवी 11) आदर्श शाळा प्राथमिक 12)आदर्श शाळा माध्यमिक
   असे 12 पुरस्कार देण्यात येणार आहेत यासाठी 
 खालील दिलेल्या माहिती नुसार प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.  
1)शिक्षकाचे नाव
2)शाळेचे नाव
३)जन्म दिनांक
4)सेवेत रुजू दिनांक
5)एकूण सेवा
6)शैक्षणिक कार्य
7)सामाजिक कार्य
8)राष्ट्रीय कार्य
9)इतर शैक्षणिक उल्लेखनीय कामकाज.आदींचा समावेश असलेले प्रस्ताव  दिनांक १८/१२/२०२१पर्यंत पाठवावेत.असे आवाहन पंढरपुर तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले आहे.या बाबत अधिक माहितीसाठी श्री.भुसे सर  9579101433, श्री.आर्वे सर   8788293265,श्री.पवार सर  9503808098 यांच्याशी संपर्क करावा व फाकडे झेरॉक्स सेंटर, के.बी.पी कॉलेज समोर,पंढरपुर.सायली जनरल स्टोअर्स,विवेक वर्धिनी  शाळेजवळ,पंढरपुर येथे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

18 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago