पंढरपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष,बागवान समाजाचे धाडसी आणि अभ्यासू नेते हमीदभाई लतीफ बागवान यांचे शनिवार दिनांक ४ रोजी पहाटे अल्पशा आजराने निधन झाले.सन २०११ ते २०१६ या कालावधीत त्यांनी पंढरपूर नगर पालिकेचे नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली तर याच काळात त्यांनी उपनगराध्यक्ष पदही भूषविले.सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अतिशय आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाज बांधवांमध्ये त्यांनी मोठ्या जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते.त्यांचा दफनविधी आज दुपारी २ वाजता होणार आहे.
त्यांच्या निधनाने बागवान समाजातील एक धडाडीचे नेतृत्व हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…