सोलापूर जिल्ह्यातील बड्या नेत्याशी संबंधित बँकेत कोटयवधीचा गैरव्यवहार

 सोलापूर जिल्ह्यात एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या बँकेच्या  मुख्य शाखेसह अन्य पाच शाखांमध्ये मिळून २७ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी बँकेच्या सरव्यवस्थापकासह पाच शाखा व्यवस्थापकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याच वर्षी ३ एप्रिल २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत या बँकेच्या विविध शाखांच्या ५ व्यवस्थापकांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याची तक्रार बँकेचे वैधानिक लेखा परीक्षक गोकुळ राठी (रा. पर्वती, पुणे) यांनी दाखल केली असून सरव्यवस्थापका सह इतर ४ शाखा व्यवस्थापका विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यासह फसवणूक आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

(या बाबत सविस्तर माहिती आम्ही लवकरच अपडेट करत आहोत)

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago