Categories: Uncategorized

करकंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश तारू यांचा महर्षी वाल्मिकी संघटनेकडून सत्कार

पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या करकंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी या ठाण्यांतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रातील गावात अवैध व्यवसायिक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा वचक बसवला आहे.जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी व रसायन मिश्रित दारू विक्रीवर अनेक कारवाया करत परिवर्तन मोहिमे यशस्वीपणे राबिवली आहे.पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आज महर्षी वाल्मीकी संघाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.
 यावेळी संघटनेचे दादासाहेब करकमकर ,भारत कोळी, गोपाळ तारापूरकर,ऑड. राहूल तपकिरे, अतुल अभंगराव,सूरज वाघमारे,लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

21 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago