जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळोली येथे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुध.भीमराव (दादा)नवगिरे याच्या स्मरणार्थ जळोली ता.पंढरपूर येथे वृक्ष लागवड अभियान राबविण्यात आले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला ऑक्सिजन च्या तुटवड्याच्या समस्येमुळे आपणास मोफत ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे आणखी एकदा अधोरेखित झाले आहे.जागितक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत   राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीसी सेल महीला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सविता नवगिरे,जळोली गावचे युवा नेतृत्व किरण नवगिरे,सरपंच ज्योतिराम मदणे, उपसरपंच मनोज नरसाळे,ग्रा.प. सदस्य समाधान नरसाळे,बहुजन ब्रिगेड पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष गणेश नवगिरे यानी यात सहभाग घेतला.       

या बाबत अधिक माहिती देताना सविता नवगिरे म्हणाल्या कि,पर्यावरणाचे संवर्धन करणे हेच आपल्या मानवी आरोग्यासाठी भविष्यात महत्वपूर्ण ठरणार आहे.प्रत्येकाने या पावसाळ्याच्या तोंडावर एक जरी झाड लावण्याचा संकल्प केला तर आपला परिसर आपले गाव नक्कीच वृक्षवल्लीने समृद्ध होईल.आणि यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.            

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago