मुंढेवाडी ग्रा.प.सदस्य,उद्योजक अभिमान मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श उपक्रम

      कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजनाचा अवलंब केला जात आहे.नागिरकांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे.शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंढेवाडी येथील ग्राम पंचायत सदस्य,युवा उद्योजक अभिमान शिवाजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत संपूर्ण गावात मास्कचे आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले तर शहरातील विविध ठिकाणी जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली.याच बरोबर गोपाळपूर पोलीस चेकपोस्ट,अहिल्यादेवी चौक पोलीस चेकपोस्ट,ग्रामीण पोलीस ठाणे आदी ठिकाणीही मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले.                         यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर,नायब तहसीलदार श्री कोळी,भालचंद्र मोरे,नगरसेवक डी.राज सर्वगोड,सरपंच भास्कर मोरे, मा.सरपंच सिद्धेश्वर मोरे,युवा नेते मधुकर मोरे,नागेश मोरे,अभयसिह मोरे,पोलीस पाटील शरद मोरे,जितेंद्र वजीरनकर,सुनील जाधव,सोसायटी चेअरमन माणिक मोरे,जिल्हाध्यक्ष शरद सर्वगोड,धर्मा नवले,गोरख मोरे,पांडुरंग मोरे,कल्याण घाडगे,अक्षय मोरे,राजाभाऊ राऊत,संजय मोरे,प्रशांत मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

17 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago