गुन्हे विश्व

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून; मृतदेह गाडीत जाळण्याचा प्रयत्न

पुणे – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. धामणी येथील पारगाव अवसरी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सचिन जाधव असे हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून खून झाला आहे. या घटनेची नोंद मंचर पोलिसात करण्यात आली आहे.

बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी अशी आरोपींची नावे असून त्यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्याच पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून हा वाद झाला असून काल रात्री सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago