ताज्याघडामोडी

आमदार गोपीचंद पडळकर यांची सोशल मीडियात बदनामी

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार व धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची शशांक तुकाराम मराठे याने प्लॉट नंबर 28 टी/7 व अंगणवाडी रोड 12 गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई यानी फेसबुकवर धनगर समाजाची तसेच धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करत टीका केली आहे.मुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अश्या विकृतिकडून नेहमीच महापुरुष व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करत असतात अशा विकृत बुध्दीच्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात हे अतिशय दुर्दैवी आहे असे निवेदन आज बारामती शहर पोलिस स्टेशन चे निरीक्षक यांना निवेदन दिले.
         राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ही निवेदन पाठवणार असल्याचे डॉ अर्चना पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी तक्रार दिली.यावेळी बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सुधाकर पांढरे, वसंत घुले, नवनाथ मलगुंडे यांच्या सह्या आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

19 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago