पोलीस तपासात सत्य समोर येणार
वीज बिलाची थकीत रक्कम तपासण्यासाठी गोसावी वस्तीत गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणचे कर्मचारी मनोहर राठोड (वय 35, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह थकील बिलाची रक्कम तपासत असताना एक महिला हातात कोयता घेऊन तेथे आली. तिने आरडाओरडा करत माझ्या घरी कसे आलात असे म्हणत तुम्हाला रेप करण्याचा आरोपी करेल अशी धमकी दिली.
तर तिच्या एका साथीदाराने पथकाच्या हातातून शासकीय कागदपत्रे हिसकावून घेतली. तसेच इतरांनी कॉलर पकडून व लोखंडी रॉड उगारुन मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…