गुन्हे विश्व

पंढरपूर शहर पोलिसांसमोर पुन्हा एकदा चोरट्यांचे आव्हान

पंढरपूर शहर परिसरात गेल्या काही दिवसात रात्री बरोबरच दिवसाही चोरटे आपली करामत दाखवू लागले असल्याचे दिसून येत असून मोटार सायकल चोरी हि नित्याची बाब ठरली आहे.काही दिवसापूर्वी इसबावी येथील लग्नघरी भरदिवसा चोरटयांनी मोठा डल्ला मारला होता आज पंढरपूर शहरातील गजबजलेल्या लिंक रोड परिसरातील सिंगन नगर येथे पुन्हा एकदा असाच प्रकार घडला असून मंदिर परिसरात व्यवसाय असेल्या एक व्यापारी आपल्या कुटूंबासह मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी देवदर्शनाला गेले असता भर दुपारी चोरटयांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा 2 लाख 46 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
        या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्रमांक ०१४२ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात भादंवि ३८०, ४५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago