आम्हालाही गोंधळ घालता आला असता पण आम्ही पक्षशिस्त पाळली !

राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार याना पदावरून हटविल्यामुळे नाराज असलेल्या पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादीतील एका गटाने आज येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त करताना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीबाबत तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याबरोबरच गेल्या अनेक वर्षापासूनच सुप्त कलह पुन्हा प्रकट झाला आहे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.          

      काल जसे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदावरून ऍड. दीपक पवार याना हटविण्यात आले तसेच दहा दिवसापूर्वी पंढरपूर शहरातील विविध प्रश्नाबाबत सातत्याने आक्रमक भूमिका घेत संघर्ष करीत आलेले संदीप मांडवे याना हटविण्यात आले होते.व विजयसिह देशमुख यांच्याकडे असलेले मतदार संघ अध्यक्षपद सर्मथक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संदीप मांडवे याना प्रदान कऱण्यात आले होते.मात्र आज विठ्ठल हॉस्पिटल मध्ये घडलेल्या घटनाक्रमामुळे मतदार संघ अध्यक्ष संदीप मांडवे यांनाही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे यावे लागले असल्याचे दिसून येते.          

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago