ताज्याघडामोडी

पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर

पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर

 

  पंढरपूर, दि. 01 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिपत्याखालील पंढरपूर  उप माहिती कार्यालय हे ‘कनकाक्षर’ बंगला पत्रकानगर, एमटीडीसीसमोर, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे दिनांक 01 मार्च 2021 पासून स्थलांतरीत करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली आहे.

  • उप माहिती कार्यालयाचे  01 मार्च  2021 पासून नवीन जागेत  नियमीत कामकाज सुरू  असून, यापुढे या कार्यालयाशी संबंधित असलेला पत्रव्यवहार व संपर्क उप माहिती कार्यालय, ‘कनकाक्षर’ बंगला पत्रकानगर, एमटीडीसीसमोर, भक्ती मार्ग, पंढरपूर, ता.पंढरपूर, जिल्हा सोलापूर  या पत्त्यावर करावा.तसेच या कार्यालयाचा नवीन दुरध्वनी क्रमांक 02186-295914 असून, ई-मेल आय.डी- sopandharpur@gmail.com असा आहे. सर्व संबंधितांनी कार्यालयाच्या जागा बदलाची नोंद घ्यावी असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत  यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

19 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

19 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago