विना इंटरनॅशनल पब्लिकेशन कोल्हापूर व जिव्हाळा कलामंच यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे दिनांक २१- ०२ – २०२१ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सिनेतारका व निवेदिका डॉ समीरा गुजर यांच्या हस्ते रफिक महबूब शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रफिक शेख हे गायक निवेदक म्हणून गेली अनेक वर्ष संगीत कलेच्या माध्यमातून महाराष्ट्र-कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये पार्श्व गायक यांच्यासोबत निवेदक व गायक म्हणून रसिकांचे मनोरंजन करीत आले आहेत.तसेच रफिक शेख यांचा सामाजिक कार्यातही उल्लेखनीय वाटा असून विविध सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा वेळोवेळी गौरव झाला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत रफिक शेख यांना महाराष्ट्र ग्रेट सिंगर आयकॉन अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…