पाटस तालुका दौंड येथील तीन सख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केवळ अवघ्या आठ दिवसांत या तिन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातही करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आहे एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा (दि.19) मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच कुटुंबातील आणखी चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. तीन सख्ख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या आठ दिवसांत तिघांना मृत्यूने कवटाळले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…