उर्से टोलनाका येथे नाक्यावर टोल न भरता वाहने घेऊन गेल्याने मारणे व साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहनांचा ताफा घेऊन जात असताना गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी दहशत माजविली होती. याप्रकरणी ३३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गजा मारणे फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. यात मारणे व त्याच्या साथीदारांनी टोल न देता वाहने गेल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…