माझी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात भाविकांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी सहित विविध आदेश जारी केली आहेत यानुसार पंढरपूर शहरातील जुने व नवे बस स्थानक आज सोमवार दि 22 फेब्रुवारी पासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रमुख सुतार यांनी काढले होते या कालावधीत पंढरपूर आगाराच्या व इतरही आगाराच्या एसटी बसेस ये-जा करीत असतात असे सांगण्यात आले होते मात्र या तात्पुरत्या बस स्थानकावर प्रचंड अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहेत
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…