ताज्याघडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या मा.श्री.धनराज लटके तर्फे भव्य समाजरत्न पुरस्कार विरतण समारंभ सपन्न

19 फेबुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रदेश चिटणीस श्री.धनराज लटके व चित्रपट अघाडी चे  प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग मोरे यांच्या तर्फे भव्य समाजरत्न  पुरस्कार विरतण समारंभ घेण्यात आला.
     या मध्ये सामाजीक, वैद्यकिय, चित्रपट, व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये नावलैकिक करणार्‍या 25 व्यक्तिचा सन्मान करून गौरवण्यात आले. या वेळी छावा क्रांतीवीर सेनेचे करण भाऊ गायकर यांच्या वतीने सर्व पुरस्कार विजेत्याचे अभिनंदन करण्यात आले तसेच या सर्वांना आपाल्या क्षेत्रात भरभरून यश मिळो व आपल्या कडून असेच सामाजिक कार्य होत राहो अशी ईश्‍वर चरणी प्रार्थना करून त्याचे कौतुक करण्यात आले. तसेच मा.श्री.अभिजीत पाटील यांनी ही सन्मान केलेल्याचे कौतुक करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष छावा क्रांतीवीर सेने चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.करण भाऊ गायकर, तसेच मा.श्री.प्रतांप कांचन (केंद्रीय अध्यक्ष) मा.श्री.शिवाजी राजे मोरे (महासचिव), मा.श्री.नितीन शिंदे (प्रदेश संपर्क प्रमुख),मा.श्री.राजा बापु पवार (प्रदेश उपाध्यक्ष) तसेच कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत करणारे प्रमुख उपस्थिती म्हणुन मा.श्री.भगिरत (दादा) भालके (चेअरमन,विठ्ठल स.सा.का.), मा.श्री.अभिजीत पाटील (उद्योजक), मा.सौ.शैलाताई गोडसे (शिवसेना महिला जिल्हा प्रमुख), मा.श्री.रविकिरण घोडके (गटविकास अधिकारी), मा.श्री.विठ्ठल जोशी (कार्यकारी अधिकारी,वि.रू.मं.समिती),जयंत पुराणीक (उद्योजक) एस.के.चव्हाण सर, मा.श्री.नाईक नवरे  
     तसेच छावा क्रांतीवीर सेने मा.श्री.गणेश माने, मा.सौ.प्रगतीताई तिवारी, मा.श्री.सागर यादव, मा.श्री.भाऊसाहेब जगताप, मा.सौ.सुलभाताई जोशी, मा.सौ.चित्रा सापनेकर, मा.सौ.दमयंती घाडगे, मा.श्री.प्रदिप गोपाळ घंटे,मा.श्री.निवृत्ती इंगळे महाराज मा.सौ.राधेबाई तोडकर, मा.श्री.सिद्धार्थ पोटाळगी, मा.श्री.संदीप जगताप, मा.श्री.मारूती नाईकनवरे, मा.श्री.हनुमंत डुबल , मा.श्री.पप्पु क्षिरसागर, मा.श्री.प्रकाश भुजबळ, मा.श्री.संग्राम सुरवसे इ. उपस्थित होते. तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago