ग्रामसेवकाला पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे बिल काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील ग्रामसेवक वैजनाथ चात्रे यांनी तक्रारदार यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिल काढण्यासाठी 2 हजाराची लाच मागितली व ती देताना लातूर येथील लाचलुचपत विभागाने गावच्या ग्रामपंचायतीमध्ये रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे निलंगा पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुधीर सुर्यवंशी करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…