ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर

पंढरपूर. दि.11 :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी पदी दैनिक महान कार्याचे सोलापूर जिल्हा उपसंपादक राजेंद्र कोरके- पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

      सदर त्यांची निवड पुणे येथील संघाच्या कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते करण्यात आली पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य माननीय संजय भोकरे साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे या बैठकीमध्ये पुणे विभागीय अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नितीन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

    या बैठकीसाठी दैनिक राष्ट्रगीत चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री कुमार कोरे ज्ञान प्रवाह न्यूजचे पंढरपूर शहर प्रतिनिधी नागेशजी आदापुरे, दैनिक एकमतचे विकास गंगणे, दैनिक लोकमतचे रामदासजी नागटिळक  मंगळवेढ्या तालुक्यातील श्री राजमाने, श्री राक्षे, श्री संजय ननवरे, अशोक पवार आधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago