वाघोली (पुणे)- लोणीकंद (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी बाराच्या सुमारास एका युवकावर भर दिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सचिन शिंदे हा तरुण जखमी झाला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या हल्ल्यामागील नेमके कारण अजून समजू शकले नाही.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…