गुन्हे विश्व

सुस्ते येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते नजीकच्या स्मशानभूमी जवळीत नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत पिकअप वाहनासह अर्धा ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली असून या प्रकरणी शाम दत्तात्रय लोखंडे वय 27 वर्षे रा. सुस्ते ता. पंढरपुर याच्या विरोधात भा.दं.वि.कलम379सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     या बाबत दाखल फिर्यादीनुसार सुस्ते येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच रात्री दहाच्या सुमारास तालुका पोलीस ठाणाचे कर्मचारी हे त्या ठिकाणी गेले असता शंभूराजे मर्डर्न हायस्कूल ( बंद) जवळील रस्त्यावरून एक पिकअप वाहन येताना दिसले.सदर पिकअप चालकास वाळु वाहतुक परवाना बाबत विचारणा केली असता त्याकडे कुठलाही वैध परवाना नसल्याचे दिसून आले.या प्रकरणी कारवाई करीत पाढ-या रंगाचा पिकअप आरटीओ नंबर MH 45 AF4572 वाळूसह ताब्यात घेण्यात आले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

2 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

2 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

3 weeks ago

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग विषयावर जनजागृती सत्र संपन्न

पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब…

3 weeks ago