मुंबई, 03 जानेवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. परंतु, अर्थसंकल्प सादर होत असताना सह आयुक्त रमेश पवार हे पाण्याऐवजी सॅनिटाझर प्यायल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बजेटचे वाचण सुरू होण्यापूर्वी सह आयुक्त रमेश पवार यांनी पाण्याऐवजी हात साफ करण्यासाठी आणलेले सॅनिटायझरच प्यायले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
सॅनिटायझर प्यायल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण वेळीच चूक लक्षात आल्यानंतर पुढील अनर्थ टळला. पवार यांनी टेबलावर समोर ठेवलेल्या पाण्याच्या बाटली ऐवजी सॅनिटायझर प्यायले होते. त्यामुळे काही वेळ बजेट वाचनाला विलंब झाला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…