पुणे शहरातील घायवळ आणि मारणे गॅंगचे वैमनस्य हा केवळ पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून घायवळ टोळीतील अमोल बधे याची २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीपेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी मारणे गँगचा लीडर गजानन मारणे याच्यासह २२ आरोपी विरोधात मोक्का न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष मोका न्यायाधीश एम.वाय.थत्ते यांनी सर्व २२ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.या खटल्याच्या निकाला बाबत पुणे शहरात मोठी उत्सुकता होती.आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता सरकार पक्षातर्फे वरिष्ठ न्यायालयात अपील केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…