दगडी पुलानजीक बंधाऱ्यापासून अवैध वाळू उपसा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर शहर पोलिसांची कारवाई

पंढरपूर शहर हद्दीतील जुन्या दगडी पुलानजीकच्या बंधाऱ्यापासून होणाऱ्या अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिंद्रा टमटमसह व अर्धब्रास वाळूसह व महिंद्रा कंपनीचा पिकअप असा ४ लाख ५७  हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरज हरि शिंदे वय-21रा.अनवली व समाधान चंद्रकांत शिंदे रा. पंढरपुर यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे यांनी फिर्याद दाखल केली असून दाखल फिर्यादीनुसार पो.स.ई.गाडेकर यांच्यासह पो.हे.काँ. कदम,पो.काँ.गुटाळ,पो.काँ.माने,पो.कॉ. सिद्धनाथ मोरे, चा.पो.हे.काँ. देडे हे सरकारी वाहनाने चेकींग नाईट राउंड दरम्यान पेट्रोलिंग करीत मध्यरात्री २ चे सुमारास नदीकाठच्या परिसरात आले असता त्यांना सदर दोन्ही वाहनातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे आढळले.या प्रकरणी भा.दं.वि. कलम 379,34 व खाण खनिज का.क.4 (1),4 (क),(1) 21प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago