धारूर जिल्हा बीड येथून विट्ठल दर्शनासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांचा ट्रॅक भीमा नदी पात्रात कोसळला असून गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेत दर्शनासाठी आलेले ऊसतोड कामगार भाविक व ट्रक ड्रायव्हर हे येथील दगडी पुलानजीक ट्रक उभा करून देवदर्शनासाठी गेल्याने सुखरूप आहेत.यांच्यासोबत आलेल्या एका कामगाराने मद्य प्राशन केल्याने तो ट्रकजवळच थांबला होता.त्याने ट्रक चालू करून पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता सदर घटना घडली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पंढरपूर नगर पालिकेच्या बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी धाव घेतली व या बाबत प्रशासनास अवगत केले.सदर ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्नशील आहेत
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…