Uncategorized

सावधान! तुमच्या कार्डचे होवू शकते क्लोनिंग

मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.  आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.

माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग करुन जिमी हंसोटिया यांना 50 हजार तर मेहूल पटेल यांना कार्ड क्लोलिंग करून चोरांनी 95 हजार रुपये लंपास केले आहे. तर मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महिला वकिलाच्या खात्यातून 65 हजार रुपये, अंधेरी येथील एका व्यावसायिकाच्या खात्यातून 20 हजार रुपये, बोरीवली येथील जय मेहता यांच्या खात्यातून 40 हजार रुपये, आणि ताडगेव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 65 वर्षीय वृद्धाच्या खात्यातून 58 हजार रुपये चोरले गेले आहेत. या सर्वांनी एटीएमचा वापर केला होता. मात्र, त्यावेळेस यांनी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. खरंतर प्रत्येक वेळेस एटीएममधून पैसे वाढताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे अन्यथा तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago