राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधना रामचंद्र राऊत रा.भक्तिमार्ग पंढरपूर या रांझणी येथील आपल्या शेतातून पंढपुरातील घराकडे परतत असताना गोपाळपूर रस्त्यावरील कुंभार वीटभट्टी नजीक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसका मारून गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण खेचून गोपाळपूर दिशेने निघून गेला.
या बाबत साधना राऊत यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,एक अनोळखी मोटार सायकल चालवणारा स्वार त्याची उंची साधारण 5फुट5इंच व अंगावरती आभाळी रंगाचा टी शर्ट घातलेला त्याने गळ्यातील सोन्याच्या साखळीतील गंठण बळजबरीने हिसकावुन घेवुन गेला आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…